Tuesday, 13 March 2012

"आनंदायण" { चारोळी संग्रह }


"रस्त्यातल्या  भुकेल्याची
कीव मला आली ,
काही न देता त्याला 
फक्त हलहल व्यक्त केली " 

----आनंद गुंडीले ....

No comments:

Post a Comment